logo
back-arrow
श्री.मोहन गेळे,
सांगली, महाराष्ट्र.
 
पिकाचा प्रकार : डाळींब
एकूण क्षेत्र : 33 एकर
display-image
बायोफिट उत्पादनांचा वापरः मोहन गेळे यांनी नेटसर्फ कंपनीची बायोफिट उत्पादने जसे की, स्टिमरिच, बायो-99, शेत, रॅपअप, इन्टॅक्ट इ. पिकाच्या वाढीच्या अवस्थेमध्ये योग्य पध्दतीने आणि योग्य प्रमाणात फवारणी करुन आणि जमिनीमध्ये मुळांच्या शेजारी वापरली.
बायोफिट उत्पादनांच्या वापरामुळे मोहन गेळे यांच्या डाळींबाच्या पिकामध्ये पूर्वी होणारा रासायनिक खते व औषधे यांचा वापर कमी झाला. त्यामुळे त्यांना उत्पादन खर्चावर नियंत्रण ठेवता आले.

बायोफिट उत्पादनांच्या वापरामुळे डाळींब पिकामध्ये कमालीची वाढ व विकास झाला. सैंद्रीय उत्पादनांच्या वापरामुळे झाडे निरोगी राहिली आणि त्यांची रोगप्रतिकार शक्ती वाढली.
पुर्वीचे डाळींब पीक व बायोफिट डाळींब पिकामधील फरक-
पुर्वीचे डाळींब पीक :
  • उत्पादन खर्च प्रतिएकरः रु.1 लाख
  • बाजारभावः रु.40/कि. सरासरी
  • दर्जाः सरासरी
  • निव्वळ नफा प्रति एकरः रु. 50 हजार/एकर
  • जमिनीच्या पोता मधील बदलः मध्यम पोत
बायोफिट डाळींब पीक :
  • उत्पादन खर्च प्रतिएकरः रु.1.10 लाख
  • बाजारभावः रु.60/कि. सरासरी
  • दर्जाः उत्तम
  • निव्वळ नफा प्रति एकरः रु. 1.75 लाख/एकर
  • जमिनीच्या पोता मधील बदलः सुपिकतेमध्ये वाढ
बायोफिट रॅपअपच्या वापराचा फायदा डाळींब पिकावर येणार्‍या तेलकट (तेल्या) रोगाचा प्रतिबंधात्मक तसेच उपचारात्मक दोन्ही पध्दतीने झाला. त्यामुळे चालू हंगामामध्ये मोहन गेळे यांना जास्तीत जास्त दर्जेदार शेतीमाल मिळाला.